बातम्या



बातम्या
रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान
Power of Voice
रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान
कॅन्सरवरील उपचार मोफत व सवलतीच्या दरात मिळणार; उमेश चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती सविस्तर वृत्त बघण्यासाठी WebNews24 च्या 👆 वरील लिंक वर क्लिक करा.
कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा.
सुधीर देशमुख
संपादक, WebNews24
मो. 9763952172
पुण्यात रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आला आहे. या अभियानाविषयी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्याकडून अधिक माहिती ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्राच्या वार्ताचित्र या कार्यक्रमात 👆👆
रूग्ण हक्क परिषद अल्पवधीतच राज्यभर प्रसिद्ध झाली. रूग्ण हक्क परिषद ही संघटना महाराष्ट्र भर पोहोचविण्यासाठी राज्याचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी प्रचंड मेहनतीने काम केले. एक एक माणूस जोडून कार्यकर्त्यांचे जाळे विणले. आणि वर्धापन दिनानिमित्त अधिवेशन यशस्वी पार पडले, यातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरलेले हे उमेशजी चव्हाण यांचे भाषण शेवटपर्यंत ऐकण्या सारखे आहे.